Husband Ask Friend To Rape Minor Wife To Get Divorce In Chhattisgarh

पतिनेच तिच्या अल्पवयीन पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची घटना समोर आली आहे.पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुण आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

पत्नीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पतीने तिला अणि पतीच्या मित्राला हॉटेलमधे एकट सोडल, आणि ५० रुपयांच्या दोन स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षरीदेखील करायला लावली. त्याच्या मधे के घटस्फोटाचा पेपर होता आणि एक लग्न मित्राशी लावण्यासाठी संमती असल्याचं लिहिलं होतं.

पीड़ित ने दिलेल्या माहिती नुसार ४० दिवसापूर्वी त्याच लग्न झाल आहे,पतीने खिलेंद्र याने काही दिवसापूर्वी आधार कार्ड काढायच आहे अस सांगुन शहरात नेल आणि जबरदस्तीने स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करायला लावली ,

पत्नीचा आरोप आहे की पतीच्या मित्रांनी नाव कमलेश याने तिच्यावर बलात्कार केला , आणि काही दिवसानंतर तिच्या घरी जाऊन ही माझी पत्नी आहे असे स्टॅम्प पेपर दाखवत म्हटल